Type Here to Get Search Results !

. 29.01.2026 गुरुवार रोजी संध्याकाळी ठीक 06 वा. श्रद्धांजली सभा आयोजित केली आहे.*

*काल दिनांक 28 जानेवारी रोजी सकाळी बारामती पुणे येथे उपमुख्यमंत्री मा.अजित दादा पवार यांचे अपघाती निधन झाले. महाराष्ट्राच्या धुरंदर नेत्याच्या अपघाती निधनाने न भरून निघणारी पोकळी निर्माण झालेली आहे. तरी अशा महान नेत्यास अभिवादन करण्यासाठी* *आज दि. 29.01.2026 गुरुवार रोजी संध्याकाळी ठीक 06 वा. श्रद्धांजली सभा आयोजित केली आहे.* सर्व अजित दादा प्रेमी व पक्ष कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे. *स्थळ:-पाटील अमृततुल्य,पिंप्राळा बाजार रोड,गुजराल पेट्रोल पंप समोर जळगाव.*

Post a Comment

0 Comments