हडपसर,, पुणे जिल्हा उपसंपादक अविनाश गायकवाड महाराष्ट्र 99न्यूज प्रतिनिधीसतीश शिळीमकर यांकडून अमेनोरा येथे दरवर्षीप्रमाणे युवराज स्पोर्ट क्लब
February 02, 2026
0
हडपसर,, पुणे जिल्हा उपसंपादक अविनाश गायकवाड महाराष्ट्र 99न्यूज प्रतिनिधीसतीश शिळीमकर यांकडून अमेनोरा येथे दरवर्षीप्रमाणे युवराज स्पोर्ट क्लब यांच्यावतीने, आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय, स्केटिंग स्पर्धेत. पुणे जिल्ह्यातील , ९००हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला.प्रमुख पाहुणे मा. नवनिर्वाचित नगरसेवक, प्रशांत मामा तुपे, अँड. प्रतीक्षा तुपे , महाराष्ट्र ९९ न्यूजचे उपसंपादक, अविनाश गायकवाड उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना मेडल आणि प्रमाणपत्र देण्यात आले. याप्रसंगी चंद्रकांत बासा यांनी पाहुण्यांचा, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. हडपसरचे प्रतिनिधी सतीश शिळीमकर यांचाही सत्कार करण्यात आला. आणि त्यांच्या हस्ते विजेत्या मुलांना मेडल आणि ट्रॉफी देण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, युवराज स्पोर्टचे , चंद्रकांत बासा , शितल बासा आणि त्यांच्या पूर्ण टीम आणि हडपसर परिसरात गेले अनेक वर्ष , समाजकार्य, करणारे , डॉ. सुहास पायगुडे ,यांचे विशेष,योगदान लाभले.
Tags




Post a Comment
0 Comments