पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी नारायण गायकवाड
December 20, 2025
0
cरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी नारायण गौतम गायकवाड यांची नियुक्ती मा.अविनाशजी म्हातेकर यांच्या हस्ते करण्यात आली व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा.अशोकरावजी गायकवाड (बापू) यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले या वेळी पश्चिम महाराष्ट्र संघटक हरीश कोंडाळ,पुणे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत चव्हाण.पुणे शहर वाहतूक आघाडी तन्मय बाबर,ऋषिकेश कदम इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.नारायण गायकवाड खूप दिवसापासून सामाजिक श्रेत्रात काम करीत आहेत. महापुरुषांची जयंती असो की
पुण्यात वेगवेगळे उपक्रम राबवतात.विविध उपक्रम राबवत असतानी त्यांनी शेकडो हजारो कार्यकर्ते सोबत जोडले.त्यांच्या निवडीमुळे कार्यकरत्यांनमधे उत्सवाचे वातावरण आहे.
Tags

Post a Comment
0 Comments