६ डिसेंबर २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस (पुण्यतिथी) मोठ्या उत्साहात
December 06, 2025
0
पुणे जिल्हा उपसंपादक महाराष्ट्र 99 न्यूज अविनाश गायकवाड: ६ डिसेंबर २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस (पुण्यतिथी) मोठ्या उत्साहात आणि आदराने
अविनाश गायकवाड: देवणी तालुक्यातील कवठाळा येथे साजरा करण्यात आला महामानव, बोधिसत्व, परमपूज्य विश्वरत्न, संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण 6 डिसेंबर 1956 <
कार्यक्रमास उपस्थित गावातील प्रतिष्ठित नागरिक सोमेश्वर बरगाले शिवराज पाटील रोहिदास सूर्यवंशी अभंग सूर्यवंशी सचिन लासुरे विश्वजीत सूर्यवंशी रतन निडबणे दशरथ कांबळे मल्हारी कांबळे वैजनाथ हणमंते मालू हणमंते भगवान कारभारी सोमेश्वर कारभारी व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते
Tags

Post a Comment
0 Comments