साहित्य सम्राट लोकशाहीर कॉम्रेड डॉ अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त देवणी खुर्द डीजीमुक्त जयंती मोठ्या उत्साहात संपन्न
September 02, 2025
0
@समाजाच्या ज्वलंत प्रश्नावर अण्णाभाऊचा विचार प्रगटन करावे-- सदाविजय पवार प्रमुख वक्ते,
@ शिक्षणाशिवाय समाजाचा सर्वांगीण विकास होणार नाही असे ठणकावून सांगणारे
जावाई -- वसंत बीबीनवरे उपेक्षितांचे नेते,
पुस्तक वाचून शहाणे बना प्रा, रतन सूर्यवंशी
देवणी लक्ष्मण रणदिवे
साहित्यसम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी देवणी खुर्द येथे साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे समाज मंदिर येथे सकाळी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ, बाबासाहेब आंबेडकर, लहुजी वस्ताद यांच्या प्रतिमेची पूजन करून ध्वजारोहण गोपाळ व-हाडे पोलीस उपनिरीक्षक यांच्या शुभहस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य माधव केरबा रणदिवे ,ग्रामपंचायत सदस्य सोनाली रणदिवे, यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मा, सदाविजय पवार,उपेक्षितांचे नेते वसंत बीबीनवरे, संजय गांधी कमिटीचे सदस्य अनिल कांबळे,प्रा, रतन सूर्यवंशी दवहिप्परगेकर, पद्माकर कांबळे आर्टी, दिलीप सूर्यवंशी,श्याम रणदिवे, अंगणवाडी कार्यकर्ती सरोजा गायकवाड,मदतनीस आयोध्या सूर्यवंशी, अशा कार्यकर्ती शोभा रणदिवे, रंजना रणदिवे कमल रणदिवे ,सत्यवती रणदिवे, कल्पना रणदिवे, गंगाबाई गायकवाड,भारतबाई रणदिवे, अनिता रणदिवे,अविद्या रणदिवे, शिवार्ता रणदिवे,उपस्थिती होती तसेच या जयंती समितीचे अध्यक्ष लक्ष्मण रणदिवे पत्रकार तथा मानवी हक्क अभियान संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष, उपाध्यक्ष वामन रणदिवे, सचिव सुखंवत रणदिवे, सचिव लक्ष्मण पुंडलिक रणदिवे, मिरवणूक अध्यक्ष, अजय रणदिवे, उपाध्यक्ष रमेश रणदिवे, सचिव ज्ञानेश्वर रणदिवे, खजिनदार दीपक रणदिवे, सहखजिनदार खंडू रणदिवे, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, रामदास सूर्यवंशी, ज्योतीराम रणदिवे, विजयकुमार सूर्यवंशी,सागर रणदिवे, रवी रणदिवे लहुजी शक्ती सेना, गंगाधर रणदिवे,कृष्णा रणदिवे, योगेश रणदिवे, तुकाराम रणदिवे,रुपेश सूर्यवंशी, प्रसाद सूर्यवंशी, दिनेश रणदिवे, दादाराव गायकवाड, दत्ता रणदिवे,संग्राम रणदिवे,केशव रणदिवे,बालाजी रणदिवे,सत्यवान रणदिवे, देविदास रणदिवे, मनोज रणदिवे,शैलेश सूर्यवंशी, सुरेश रणदिवे , विद्यार्थ्यांचे मनोगत व्यक्त करण्यात आले तसेच शालेय वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण रणदिवे पत्रकार आभार धनाजी रणदिवे सामाजिक कार्यकर्ते यांनी मांडले भव्य मिरवणूक सायंकाळी अमित उर्फ बंटी सूर्यवंशी नगरसेवक यांच्या शुभहस्ते अण्णाभाऊ साठे प्रतिमेची पूजन करून मिरवणूकीस प्रारंभ करण्यात आले ही मिरवणूक शांतीदूत बुद्ध विहार, या ठिकाणी गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन अमित उर्फ बंटी नगरसेवक यांच्या हस्ते पूजा करण्यात आली,अण्णाभाऊ साठे चौकात संदीप पाटील यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, शिवाजी महाराज चौकात नारायण उर्फ नाना पाटील,भरत गिरी,नामदेव धुळशट्टे बिट जामादार त्यांच्या हस्ते शिवाजी महाराजांची प्रतिमेचे पूजन करण्यात आले नंतर शांतिदूत बुद्ध विहार येथे अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून समाप्ती करण्यात आली ढोल ताशाच्या गजरात आणि फटाक्याची आतषबाजी करीत मिरवणूक काढण्यात आली. यशस्वितेसाठी जयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधवांनी परिश्रम घेतले.
Tags

Post a Comment
0 Comments