सोनाई इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुलीने पटकावला तिसरा क्रमांक
September 02, 2025
0
सोनाई इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुलीने पटकावला तिसरा क्रमांक , पुणे, हडपसर, प्रतिनिधी सतीश शिळीमकर , पुणे मनपा शालेय जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा सन.2025 .2026 चे आयोजन विभागीय क्रीडा संकुल, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येरवडा पुणे. या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये सोना इंग्लिश मीडियम स्कूल भेकराईनगर, ती विद्यार्थिनी, 14 वर्षाखालील गटात कुमारी आर्या पोळके हिने तृतीय क्रमांक पटकावला त्याबद्दल शाळेचे संस्थापक माननीय श्री ए एल राव व शाळेचे स्टाफ यांनी तिचे भरभरून कौतुक व अभिनंदन केले.


Post a Comment
0 Comments