3 वर्ष झाले संगर्ष केला अखेर नाय मिळाला 18 तार खेला रस्ता पोलिस बंदोबस्त सह खुला करून देणार तहसीलदार साहेब
August 08, 2025
0
आज रोजी ०६/०८/२०२५
एक दिवस गवकर्यासोबत नावीन्यपूर्ण उपक्रम ग्राम दरबार सभा घेण्यात आली त्या सभेमध्ये मा श्री सोमनाथ वाडकर तःसिंदर देवणी म श्री सागर वरेंदेकर गट विकास अधिकारी पांच्यायात समिती देवणी हे उपस्थित होते तहसील कार्यालय देवणी येथे गेली ३ वर्ष झाले कवठाळ येथील शेतीला जाणारा रस्ता अतिक्रमण केलेला अर्ज सादर केला होता वेळोवेळी पाठपुरावा करून देखील निकाल लावला नाही या रस्त्याची नोंद कानेगाव शेंद मंहून आहे हा खूप जुना रस्ता आहे कवठाळ गावातील काही शेत करी अतिक्रमण करून रस्ता बंद केला आहे गेली ३ वर्ष झाले असून शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे तसेच शेतीचे वाहने जात नाहीत महिला पडतात मांहून एका महिलेने तहसीलदार समोर आत्मदहनाचा इशारा दिला नंतर तहसीलदारांनी ८ दिवसात निलकाल लावतो मंहुन आश्वासन देऊन पळ कडले
Tags

Post a Comment
0 Comments