रिक्षा चालकांमुळे वाहतुकीची कोंडी,पुणे प्रतिनिधी सतीश शिळीमकर
June 09, 2025
0
रिक्षा चालकांमुळे वाहतुकीची कोंडी,पुणे प्रतिनिधी सतीश शिळीमकर, हडपसर गाडीतळ येथे पीएमटी डेपो समोर सायंकाळी ६.३० वा.नंतर ट्रॅफिक जाम होते.याला कारणीभूत गाडीतळ रिक्षा स्टँड पासून मंत्री मार्केट पर्यंत रिक्षाचालक प्रवासी भरण्यासाठी रोडमध्ये थांबतात,शिवाय उलट, सुलट बेशिस्तपणे रिक्षा चालवणे,स्टँडवर रिक्षा शिस्तीत न लावणे ,यामुळे ट्रॅफिक समस्या वाढत चालली आहे.त्यासाठी गर्दीच्या वेळी कायमस्वरूपी ट्रॅफिक पोलिस असणे गरजेचे आहे.अशी मागणी पुणे जिल्हा शिवसेना प्रमुख उल्हास तुपे यांनी केली आहे.
Tags


Post a Comment
0 Comments