महाराष्ट्र 99 न्यूजचा दणका,पुणे, हडपसर सासवड रस्त्यावर
June 06, 2025
0
महाराष्ट्र 99 न्यूजचा दणका,पुणे, हडपसर सासवड रस्त्यावर भेकराईनगर चौकात रस्त्याची झालेली चाळण व दुभाजकाचे पडलेले दगड,याविषयी आमचे प्रतिनिधी, सतीश शिळीमकर यांनी गेल्याच आठवड्यात दोन वेगवेगळ्या बातम्या लावून सतत पाठपुरावा केला.त्याशिवाय पुणे जिल्हा शिवसेना प्रमुख उल्हास तुपे यांनी जातीने लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना ,दिल्याने. चौकात डांबरीकरण करून खड्डे बुजवले.दुभाजकाचे पडलेले दगड उचलून साफ केले, त्यामुळे वाहतुकीची कोंडी कमी झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. प्रतिनिधी सतीश शिळीमकर पुणे


Post a Comment
0 Comments