इंग्लिश मीडियम हायस्कूल आणि सायन्स ज्युनिअर कॉलेज भेकराईनगर ,फुरसुंगी मध्ये आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
June 21, 2025
0
सोना " आई," इंग्लिश मीडियम हायस्कूल आणि सायन्स ज्युनिअर कॉलेज भेकराईनगर ,फुरसुंगी मध्ये आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .शाळेचे संस्थापक श्री ए.एल.नरसिंगराव सरांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व
सांगितले .सकाळी 7.30वाजता विद्यार्थी शाळेत आले होते. सूक्ष्म व्यायाम, ताडासन ,वृक्षासन ,कपाल भारती, अनुलोम विलोम ,सूर्यनमस्कार आज शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून करून घेतले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापिका, शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.प्रतिनिधी. सतीश शिळीमकर पुणे
Tags


Post a Comment
0 Comments