पिण्याची पाईप लाईन फुटल्याने लाख
May 31, 2025
0
पिण्याची पाईप लाईन फुटल्याने लाखो लीटर पाणी वायला जाते. प्रतिनिधी , सतीश शिळीमकर , हडपसर , ससाणेनगर गल्ली न. ९ येथे पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वायला जात आहे.काही भागात नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही. लष्कर पाणीपुरवठा विभागाने लवकरात लवकर पाइपलाइन दुरुस्त करून नागरिकांची गैरसोय टाळावी.असे आवाहन पुणे जिल्हा शिवसेना प्रमुख उल्हास तुपे यांनी केले आहे.
Tags


Post a Comment
0 Comments