रस्ता दुभाजक बनला मृत्यूचा सापळा, पुणे ( प्रतिनिधी - सतीश
June 01, 2025
0
रस्ता दुभाजक बनला मृत्यूचा सापळा, पुणे ( प्रतिनिधी - सतीश शिळीमकर ) सासवड रस्त्यावर भेकईनगर चौकात पेट्रोल पंपाजवळ रस्ता दुभाजक कोसळला आहे.त्यामुळे रात्रीच्या वेळेस दुचाकी वाहनांचा मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.तरी प्रशासनाने लवकरात लवकर दुभाजक व्यवस्थित करून रिफ्लेक्टर बसवावे,अशी मागणी ,रहिवाशी केली आहे.


Post a Comment
0 Comments