भेखराईनगर चौकात रस्त्याची झाली चालण, पुणे,,( प्रतिनिधी, सतीश शिळीमकर)
May 26, 2025
0
भेखराईनगर चौकात रस्त्याची झाली चालण, पुणे,,( प्रतिनिधी, सतीश शिळीमकर) हडपसरहून सासवडकडे जाताना भेखराईनगर चौकात अवकाळी पावसाने मोठे खड्डे पडले आहेत.त्यामुळे सकाळी व संध्याकाळी वाहतुकीची फार मोठी कोंडी होते. बेशिस्त वाहनचालक,ट्रॅफिक पोलिसाचा दुर्लक्षपना याला ,कारणीभूत आहे.तरी चौकत त्वरीत डांबरीकरण करून खड्डे बुजवावे,नाहीतर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.
Tags



Post a Comment
0 Comments