सोना. आई इंग्लिश मीडियम हायस्कूल आणि सायन्स जुनियर
May 17, 2025
0
सोना. आई इंग्लिश मीडियम हायस्कूल आणि सायन्स जुनियर कॉलेज भेकराईनगर फुरसुंगी शैक्षणिक वर्ष 2024 -25 इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला.
Ghawale Shravani Kamlakar प्रथम क्रमांक 94.20%
Chaudhari Purva Megharaj द्वितीय क्रमांक 93.80%
Pawar Samruddhi Sunil तृतीय क्रमांक 93.60
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे संस्थापक श्री ए. एल. नरसिंगराव , ट्रस्टी राज लक्ष्मणराव , मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक वर्ग यांनी अभिनंदन केले. प्रतिनिधी सतीश शिळीमकर पुणे
Tags


Post a Comment
0 Comments