Type Here to Get Search Results !

विवरे खुर्द/ विवरे बु|| गावचे वघाडी नाला मुस्लिम वाडा

विवरे खुर्द/ विवरे बु|| गावचे वघाडी नाला मुस्लिम वाडा विवरे खुर्द/ विवरे बु|| गावचे वघाडी नाला मुस्लिम वाडा चक्की जवड दोघी गावा सरपंच व उप सरपंच व गिरामसेवक व ग्राम पंचायत सदस्य यांचा दुर्लक्ष गावकर्ंचे हाल होत आहेत व नागरिकांच आरोग्य ची खेड करत अस्लय्चे दिसत आहे वर्मवार ग्रम्सथनी समर्क केला तरीही नाय मिडे नाही// समाज सेवक तौसिफ खान सर /शकील भाई आजीम भाई/ अजर भाई नाले चे बाजू कडे राहणार सर्व ग्रामस्त 1 जून 2025 पर्यंत ज़र नाला सफाई झाली नाही पूलावरून 6 फुट मात्ती चा बंधारा बांध्याण्या वय्क्त केला आहे आणि नाले मधे असणारा सर्व कचरा दोन्ही ग्राम पंचायत समोर नेवून टाकनयचा इशारा ही दिला

Post a Comment

0 Comments