Type Here to Get Search Results !

भारतीय जनता पार्टीच्या भोकर तालुकाध्यक्ष पदी

भारतीय जनता पार्टीच्या भोकर तालुकाध्यक्ष पदी
.. दिवाकररेड्डी सुरकुंटवाड ( मा. जि. प. सदस्य ) यांची निवड झालेली आहे. एका सर्वसामान्य ,सच्चा कार्यकर्त्याला संधी दिल्यावद्दल खा.मा.मुख्यमंञी श्री अशोकराव चव्हाण साहेब,आमदार श्रीजयाताई चव्हाण आणि आ.अमरभाऊ राजुकरांचा खुप खुप आभार... दिवाकररेड्डीला खुप खुप शुभेच्छा..🌹🌹 महाराष्ट्र 99 न्यूज चैनल टीम तर्फे लाख लाख शुभेच्छा आपल्या परिसरातील बातम्या जाहिरात व प्रतिनिधी नेमणूक साठी संपर्क.9422779991

Post a Comment

0 Comments