समता स्वातंत्र्य न्याय बंधुता आणि हक्कासाठी आजही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारांची गरज- डॉ.बी. जी.गायकवाड*
April 20, 2025
0
😎l*समता स्वातंत्र्य न्याय बंधुता आणि हक्कासाठी आजही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे
विचारांची गरज- डॉ.बी. जी.गायकवाड* 14 एप्रिल रोजी ई. इस आय रजिनल हॉस्पिटल,
बजाजनगर छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित कार्यक्रमात जेष्ठ साहित्यिक तथा विचारवंत
डॉ बी जी गायकवाड म्हणाले, समता स्वातंत्र्य न्याय बंधुता व हक्कासाठी डॉक्टर
बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण आयुष्य बहुजन दारिद्र्य दलित मागास लोकांसाठी
आयुष्य खर्च घातले आणि हा बहुजन समाज ताट माननीय जगला पाहिजे गुलामगिरीतून मुक्त
झाला पाहिजे म्हणून जगप्रसिद्ध असा संविधान दिलं पण या संविधानाचा योग्य उपयोग
ाजकीय पुढार्यांनी केला नाही त्यामुळे आजही क्रांती व प्रतिक्रांतीची गरज निर्माण
झाली आहे असे उदगार डॉ.बी.जी. गायकवाड यांनी काढले. याप्रसंगी डॉ. आर के कासलीकर
दत्तात्रय टिपले डॉक्टर आनंद इंगळे डॉक्टर सुभाष कवडे डॉक्टर सचिन देशमुख सचिन
इंगळे डॉक्टर सागर वानखडे कर्मचारी प्रमुख फार्मासिस्ट चंद्रकांत गायकवाड आदींची
उपस्थिती होती.
Tags

Post a Comment
0 Comments