Type Here to Get Search Results !

रुद्र धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष बाळराजे यांना अटक शिवशंभु प्रिया जांभळे आक्रमक

जळगाव / प्रकाश पाटील
छत्रपती संभाजीनगर संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेला विषय औरंगजेब ची कबर काढण्याबाबत तमाम शिवभक्त यांची इच्छा आहे की समाधी काढण्यात यावी हे प्रकरण गाजत असताना रुद्र धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील सकाळी पाचच्या सुमारास मंत्रालयावरून येत असताना बाळराजे पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत स्वराज्य रक्षक छत्रपतींची शिवशंभूकार्य करणे जर तुमच्या नजरेत हा गुन्हा असेल तर घ्या ताब्यात किती जणांना घेता विषय छत्रपतींचा असेल तर तुमचे तुरुग कमी पडतील एवढं लक्षात असू द्या जांभळे यांनी नुकतेच आपले मत दिलेला आहे प्रशासनाने तात्काळ बाळराजे आवळे पाटील यांना मुक्त करावे अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तसेच नव्हे तर संपूर्ण देशांमध्ये आंदोलन उभारण्यात येईल. पोलीस प्रशासन चा जाहीर निषेध याच्यावर लक्ष देण्यात नाही आले तर जिल्ला बंद करण्यात येईल छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख अण्णासाहेब जाधवr धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील यांना अटक केल्याबद्दल सर्व महाराष्ट्रातील तमाम कार्यकर्ते च्या मनामध्ये रोष निर्माण झाला आहे तमाम शिवभक्त तमाम शिवकन्या सर्व संघटना हे महाराष्ट्रच नव्हे तर देश बंदीची घोषणा शिवशंभु प्रिया जांभळे करत आहे आम्ही सर्व महाराष्ट्रातील आवारे पाटील यांचे खांदे समर्थक असणारे पुढील दोन दिवसात अख्या महाराष्ट्रात आंदोलन करण्याचा इशारा देत आहोत.

Post a Comment

0 Comments