Type Here to Get Search Results !

शिवजयंती उत्सवात हजारोच्या संख्येने शिवभक्त उपस्थित

 


शिवभक्त प्रतिष्ठान वारजे शिवजयंती उत्सवात हजारोच्या संख्येने शिवभक्त उपस्थित तेलंगणाचे बीजेपीचे आमदार टायगर राजा भैया  यांच्याकडून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस साहेब भरभरून कौतुक केले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी औरंगजेबाचे स्तुती करणाऱ्या अबू आझमी औरंगजेबाच्या कबरी विषयी आक्रमक पवित्रा घेतल्याबद्दल युती सरकारचा अभिनंदन केलं व सर्वांसमोर शुभेच्छा दिल्या आणि मोबाईल light toch दाखवून दिले सर्मथन

Post a Comment

0 Comments