आज अनिकेत जी जावळकर युवासेना राज्य समन्वयक व राजेश जी पळसकर युवासेना महानगरप्रमुख पुणे यांच्या पुढाकाराने युवासेना पुणे शहराची आढावा बैठक पार पडली
July 25, 2025
0
आज अनिकेत जी जावळकर युवासेना राज्य समन्वयक व राजेश जी पळसकर युवासेना महानगरप्रमुख पुणे यांच्या पुढाकाराने युवासेना पुणे शहराची आढावा बैठक पार पडली, यात प्रामुख्याने युवासेना मुख्य सचिव मा.राहुल दादा लोंढे यांचे मार्गदर्शन सर्व युवासैनिकांना लाभले, पश्चिम महाराष्ट्र सचिव मा.विश्वजित बारणे हे देखील या युवासेनेच्या आढावा बैठकीत ऊपस्थित होते,
आढावा बैठकीत शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख मा.अजय बापु भोसले, पुणे महानगरप्रमुख मा.आमदार.रविंद्र धंगेकर, पुणे शहरप्रमुख मा.प्रमोद नाना भानगिरे यांनी देखील युवासैनिकांना संबोधित केले तसेच आढावा बैठकीत, भुषण जी वरपे, रूपेशजी कदम, कौस्तुभ कुलकर्णी,गणेश सातव पाटील, दशरथ नाना खिरीड,अनिराज कुऱ्हाडे,आकाश शिंदे, विनायक राजपुरोहीत, जितेंद्र जंगम,रोहित मारणे, आशिष कांबळे,नचिकेत पिसाळ, अक्षय सुतार व पुणे शहरातील सर्व युवासेना पदाधिकारी ऊपस्थित होते..!
येत्या निवडनुकीत महापौर पदी शिवसैनिकच बसणार असा निर्धार युवासैनिकांनी केला आणि आजच्या आढावा बैठकीची सांगता झाली...! *ही ताकद सर्व युवा सैनिकांचीव पुणेकरांची उपस्थित राहिलेल्या सर्व युवासैनिकांचे खूप खूप आभार जय महाराष्ट्र*🙏🏻🚩
Tags


Post a Comment
0 Comments