
सोना इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये पालखी सोहळा साजरा
July 01, 2025
0
सोना ' आई ' इंग्लिश मिडीयम हायस्कूल आणि सायन्स ज्युनिअर कॉलेज भेकराईनगर फुरसुंगी शाळेत पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी तुकाराम, विठोबा, रुख्मिणी, मुक्ताई,वारकऱ्यांची वेशभूषा परिधान केली होती.
डोल,तशा, टाळ मृदुंगाच्या आवाजात पालखी भेकराईनगर, तुकाई दर्शन,तुकाई टेकडीवर विद्यार्थी घेऊन गेले .सर्व विद्यार्थी आनंदी होते . फुगड्या ,रिंगण ,टाळ मृदंगाच्या आवाजात शाळेचा परिसर दम दमून गेला. या पालखी सोहळ्याला शाळेचे संस्थापक श्री ए.एल नरसिंग राव सर ,श्री संदेश विष्णुपंत मोरे उपस्थित होते .पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका , सर्व शिbक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे योगदान होते.
>

Tags

Post a Comment
0 Comments