Type Here to Get Search Results !

पृथ्वीराज पाटील उर्फ आनंद जीवने यांना सरपंच सेवा संघ महाराष्ट्र

पृथ्वीराज पाटील उर्फ आनंद जीवने यांना सरपंच सेवा संघ महाराष्ट्र
राज्य यांच्या वतीने महाराष्ट्रराज्य समाज भूषण पुरस्कार देऊन बहाल करण्यात आले यांना दिनांक 15/06/2025, रोजी अनेक मानेवरच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला, _________________________ महाराष्ट्र राज्यातील कार्यकर्त्यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेल्या "स्वराज्य सरपंच सेवा संघ – महाराष्ट्र राज्य" यांच्या वतीने ‘राज्यस्तरीय सन्मान २०२५’ मध्ये मा.श्री. पृथ्वीराज पाटील उर्फ आनंद जीवने समाजभूषण सन्मान २०२५" हा पुरस्कार देण्यात आला, "गाव कर्तृत्वाचा… समाज नेत्वृत्वाचा" या संकल्पनेवर आधारित सन्मान संमेलन अहिल्यानगर येथे महाराष्ट्र राज्य समाज भूषण पुरस्कार समाजभूषण ,विविध क्षेत्रातील आदर्श कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा सन्मान देण्यात येतो. आनंद जीवने उर्फ पृथ्वीराज पाटील यांनी समाजसेवा, नेतृत्व आणि ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात व असे अनेक कार्य जीवनामध्ये महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा गोरगरीब जनता शेतकरी दुबळे अपंग विधवा असे अनेक शेतकऱ्यांचे उल्लेखनीय योगदान दिल्यामुळे त्यांची या पुरस्कारासाठी योगदान म्हणून निवड करण्यात आली आहे. सन्मान समारंभ दि. १५ जून २०२५ रोजी अहिल्यानगर येथे संपन्न झाला. या वेळी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान प्रदान करण्यात आहे. श्री. पृथ्वीराज पाटील उर्फ आनंद जीवने यांच्या या गौरवामुळे मित्रपरिवार ,सामाजिक कार्यकर्ते, उस्माननगर व कंधार तालुक्यातील नागरिक यांच्याकडून शुभेच्छा दिल्या लातूर जिल्हा पालघर जिल्हा व संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक यांच्यातून यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कार्यक्रमाचे आयोजन सरपंच सेवा संघ – महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले असून, संघाचे प्रदेशाध्यक्ष मा. रोहित संजय पवार आणि संस्थापक अध्यक्ष श्री. बाबासाहेब पावसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे संमेलन पार पडले,

Post a Comment

0 Comments