वंचित बहुजन आघाडी* *पर्वती विधानसभा*
June 17, 2025
0
पर्वती विधानसभेतील आई माता चौक गंगाधाम येथे वारंवार होणाऱ्या अपघाताच्या निषेधार्थ आंदोलन आज करण्यात आले.
याच चौकात ११ जुन रोजी दिपाली सोनी यांचा अपघात होऊन निधन झाले. या आधीही असेच अपघात झालेले आहेत तरीही प्रशासन कायम स्वरूपी उपाययोजना करीत नसल्याने आज वंचित बहुजन आघाडी पर्वती विधानसभेच्या वतीने निषेध आंदोलन करुन प्रशासनाला जाब विचारला व अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीला मदत जाहीर करण्याची मागणी केली.
या वेळी मा ॲड अरविंद तायडे, मा अनिताताई चव्हाण, मा अजय भालशंकर,मा विश्वास गदादे, विकास भेगडे पाटील, मा शामभाऊ गोरे, प्रतिभा कांबळे, संदीप चौधरी, परमेश्वर सनादे, तौफिक पठाण, ओंकार कांबळे, अभिजीत बनसोडे,बिपीन लोंढे, विजय साळवे,सलमान पठाण, बंटी डोलारे, परशुराम बनसोडे विनोद धावारे विशाल गायकवाड दत्ता शेंडगे, हरी वाघमारे, अक्षय कांबळे, प्रदीप कांबळे, महेश शिंगे, राजरत्न गाडे,शैलेंद्र भिडे, मनिषाताई ओव्हाळ , कांताताई पानतावने, धानोरी शाखा अध्यक्ष, सारिकाताई भोसले, शोभाताई गायकवाड, कल्पनाताई गायकवाड, ज्योतीताई कांबळे सर्व प्रभाग पदाधिकारी
Tags


Post a Comment
0 Comments