Type Here to Get Search Results !

सोनाई इंग्लिश मिडीयम तर्फे खिचडी वाटप . पुणे,

सोनाई इंग्लिश मिडीयम तर्फे खिचडी वाटप . पुणे, हडपसर. प्रतिनिधी, सतीश शिळीमकर. सोनाई इंग्लिश मिडीयम स्कूल आणि कॉलेज तर्फे सासवड रोड भेकराईनगर पी. एम. टी. डेपोच्या समोर सर्व वारकरी बांधवांना खिचडीचा फराळ सकाळी ७ वा. पासून वाटण्यात आला.गेली २६ वर्ष आम्ही हा उपक्रम राबवितो आहे. असे सोनई शाळेचे संस्थापक, श्री. ए.एल.नरसिराव सरांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. यामध्ये सर्व कर्मचारी सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments