हडपसरमध्ये पालखी सोहळ्यातील छायाचित्रांचे प्रदर्शन, पुणे
June 14, 2025
0
हडपसरमध्ये पालखी सोहळ्यातील छायाचित्रांचे प्रदर्शन, पुणे . हडपसरमधील फोटोग्राफर बाळासाहेब कोद्रे हे दिंडी क्र. २२ मध्ये सहभागी होऊन , वारीतील एकहजारहून जास्त फोटोंचे प्रदर्शन विठ्ठल तुपे नाट्यगृहात ,भरवण्यात आले आहे.याचे उदघाटन, आमदार, चेतन तुपे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी मा.नगरसेवक मारुती आबा तुपे राष्ट्रवादी अध्यक्ष शतनु जगदाळे प्रमोद रणवरे मा.नगरसेविका कोद्रेताई ह.प.भ.फरांदेमहाराज इ.मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन हडपसर फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष संजय ओसवाल यांनी केले .प्रदर्शन १३ जून ते १६ जून पर्यंत सर्वांसाठी स.१० वा.ते सायं.४ वा. पर्यंत विनामूल्य आहे. वारीतील फोटों पाहिल्यावर मन भरावून जाते.तरी परिसरातील इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.प्रतिनिधी सतीश शिळीमकर पुणे
Tags


Post a Comment
0 Comments