राम जन्मोत्सव साजरा करतांना संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ मोहाडी
April 06, 2025
0
मोहाडी तालुका जिल्हा जळगाव येथील वृक्षवल्ली फाउंडेशन संचलित संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ यांच्या वतीने रामनवमी उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला यावेळी निवृत्ती दादा सपकाळे यांच्याकडून महाप्रसादाचा कार्यक्रम देण्यात आला यावेळी हार्मोनियम वादक दिनकर दादा धर्मे नाल वादक सचिन चौधरी आनंद मिस्त्री ज्ञानेश्वर सपकाळे शरद सोनवणे विलास सोनवणे भरत दादा गवळी व सर्व भजनी मंडळ उपस्थित होते


Post a Comment
0 Comments