Type Here to Get Search Results !

एक एप्रिल आरबीआय 91 वर्धापन दिन

 01 एप्रिल : RBI 91 वा वर्धापन दिन !


आशिया खंडातील अर्थशास्त्रातील सर्वात पहिले डबल डॉक्टरेट पदवी प्राप्त एकमेव भारतीय अर्थतज्ञ व

भारतीय अर्थव्यस्थेचा पाया रचणारे जागतिक अर्थतज्ज्ञ डाॅ.बाबासाहेब आंबेडकर !


आज 01 एप्रिल आपल्या भारतीय अर्थ व्यवस्थेचा सर्वात महत्वाचा दिवस आणि आपली भारतीय अर्थ व्यवस्था चलनाच्या स्वरुपाने आणून देणारे आणि योग्य चलनाचे नियोजन अर्थ व्यवस्था पहाण्यासाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरानी लिहेलल्या "दी प्राॅब्लेम ऑफ रुपी" या वैश्विक ग्रंथाचा आधार घेऊन 01 एप्रिल 1935 रोजी RESEVES BANK OF INDIA  ची स्थापना झाली. त्यामुळे दरवर्षी 01 एप्रिला नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होते. 

आज 90 वा वर्धापन दिवस... 

डाॅ.बाबासाहेबांनी लिहिलेल्या ग्रंथाच्या आधारावर आज ही भारतीय अर्थ व्यवस्था आपला पाया टिकवून आहे 

अशा बुद्धीच्या अंथाग महासागराला अर्थात 

सिम्बॉल ऑफ द नॉलेज डॉ. बाबासाहेबांना

त्रिवार अभिवादन...!

असा युगपुरुष पुन्हा होने नाही... प्रतिनिधी संभाजीनगर AD Kiran Dhepe 


Post a Comment

0 Comments