Type Here to Get Search Results !

जळगाव शासकीय आशादीप महिला वस्तीगृहात गतिमंद महिलेला मारहाण

शासकीय आशादीप महिला वस्तीगृहात दाखल एक गतिमंद महिलेला तेथील कर्मचारी महिलेसह अन्य प्रवेशका महिलांनी मारहाण केल्याचे प्रकरण दिनांक 4 जुलै रोजी समोर आले घडलेली सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून यासाठी नियुक्त समिती या प्रकरणाची चौकशी केली आहे त्यानुसार शुक्रवारी दिनांक 9 रोजी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रफिक तडवी यांनी वस्तीगृहाची भेट घेऊन माहिती दिली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल एक गतिबंध बालिकेला देखभालेसाठी नियुक्ती शासकीय आशादीप कर्मचारी महिला वस्तीगृहातील कर्मचाऱ्यांनी महिलांनी गतिमध
बालिकेला मारहाण केल्याचे प्रकरण सुद्धा घडले होते त्यानंतर 4 जुलै रोजी वस्तीगृहात एक महिलेला वस्तीगृहाच्या कर्मचारी महिलेने व दोन अन्य दाखल महिलांनी मारहाण केल्याचे तक्रार येथील नियुक्त असलेले पोलीस कर्मचारी महिलांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तडवी यांच्याकडे केली त्यानुसार तडवी यांनी प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यांची चौकशी समिती नियुक्त केली त्यात अध्यक्ष म्हणून विधी सल्लागार अनोमा जी शेंडे सदस्य अधिकारी महेंद्र आर पाटील बाल संरक्षणाधिकारी मीनाक्षी कोळी यांचा समावेश आहे या समितीने 10 जुलै रोजी वस्तीगृहात जाऊन चौकशी करून सीसीटीव्ही फुटेज तपासले या घटनेची माहिती न देता प्रभारी अधीक्षक शासकीय आशादीप महिला वस्तीगृह सोनिया देशमुख यांनी जिल्हा महिला बालविकास अधिकारी तडवी साहेब यांना कळवले नाही

Post a Comment

0 Comments