नागरिक त्रस्त तळीराम मस्त गणेश कॉलनी जळगाव
जळगाव गणेश कॉलनी मध्यवर्ती भागामध्ये असलेले वाईन शॉप याबद्दल नागरिक त्रस्त या वाईन शॉप मधून दारू घेऊन तेथेच रस्त्यात पिणे या त्रस्त ला नागरिक त्रस्त होऊन प्रशासनाला आतापर्यंत भरपूर तक्रारी केल्या आजूबाजूला शाळा कॉलेज असून येथे दिवसभर विद्यार्थ्यांचे ये जा सुरू असते परंतु सकाळी वाईन शॉप उघडल्यापासून तर संध्याकाळी बंद होईपर्यंत दिवसभर तळी राम इथे तळ ठोकून दारू पीत असतात नागरिकांना दारूबंदी अधिकारी यांना निवेदन दिले असून यावर काय कारवाई होते यांचकडे सर्वांचे लक्ष लागून आहे

Post a Comment
0 Comments